महिला क्रांती ... चला सबळ महिला घडवूया !!!
१ जानेवारी २०१६
नवीन वर्ष नवी सुरवात
मोफत महिला संगणक प्रशिक्षण
चहा आणि
अल्पोउपहार मोफत
वेळ दुपारी २ ते ५ दिनांक १ जानेवारी २०१६
ठिकाण दत्तगुरु सोसायटी सभागृह वडार वाडा जे एन रोड मुलुंड पश्चिम मुंबई ४०००८०
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
आयोजक
श्री दत्तगुरु प्रतिष्टान रजि.